Ultimate magazine theme for WordPress.

Underground Farming in London : जमिनीच्या 33 मीटर खाली केली जाते भुयारातली शेती.

0लंडनमध्ये जमिनीच्या 33 मीटर खाली एका भुयारात शेती केली जाते आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इथे भाज्या कशा पिकवल्या जात आहेत? शहराची ताज्या अन्नाची गरज आणि उर्जेची सांगड घालण्यात ही शेती मदत करू शकते का?
#UndergroundFarming #HydroponicsWork
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

source

Leave A Reply

Your email address will not be published.