खेकडा पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | खेकडा पालन | Crab Farming | Crab Farming Business #crab #farming

0आज आपल्या देशामध्ये व महाराष्ट्रमध्ये खेकड्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. आज आपल्या देशामध्ये खेकडा हा आवडीने खातात आणि तसेच त्याचा औषदासाठीही चांगल्या प्रमाणात याचा उपयोग केला जातो. आज मार्केटमध्ये पुरवठा पेक्षा मागणी जास्त आहे, कारण की याचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते व आजही लोक या व्यवसायाकडे जास्त करून लक्ष देत नाहीत.

आज आपल्या महाराष्टमध्ये जास्त प्रमाणात शेळी पालन, मासे पालन, पोल्ट्री व्यवसाय, दूध व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात केले जातात, कारण हे व्यवसाय लोकप्रिय आहेत आणि आपल्याकडे जास्त प्रमाणात जे दुसरे लोक व्यवसाय करत आहेत तेच व्यवसाय करण्यास आपण लोक प्राध्यान्य देत आहोत.

गोड्या पाण्यातील खेकडा पालन म्हणजे एखादा टॅंक बनवून त्यामध्ये खेकड्याची लहान पिल्ले सोडणे व त्यांना चारा देणे. ही पिल्ले मोठी मार्केट मध्ये विकणे. आपल्याला बाजारात विकण्यासाठी जवळ जवळ 1 वर्षाचा कालावधी लागतो. 

गोड्या पाण्यातील खेकडा पालनाच्या जातीबद्धल विचार करायचा झाल्यास दोन प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत. एक लहान जाती आणि दुसर्‍या मोठ्या जाती, अश्या दोन प्रकारच्या दोन जाती आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत. लहान प्रजातींना “लाल पंजे ” म्हणून ओळखले जाते तर मोठ्या प्रजातींना ” ग्रीन मड क्रॅब्स ” म्हणून ओळखले जाते.

स्क्यल्ला जातीचे खेकडे ये नदी, नाले, समुद्र किनारी जिथे पाणी स्थिर आणि अस्वच्छ पाणी आहे त्या ठिकाणी आढळतात.  गोड्या पाण्यातील खेकडे पालन याला आपण मड खेकडे पालन असेही म्हणू शकतो.

खेकडा पालन,खेकडा पालन कसे करावे,खेकडा पालन व्यवसाय,खेकडा शेती,दिवटे खेकडा पालन मोरवड,खेकडा पालन मराठी माहिती,खेकडा,खेकडा पालन प्रशिक्षण,खेकडा पालन शेती माहिती,खेकडा पालन माहिती मराठी,झिरो बजेट खेकडा पालन व्यवसाय,खेकडा पालन हौद,खेकडा पालन माहिती,खेकडा पालन यशोगाथा,झिरो बजेट खेकडा पालन,खेकडा पालन कसे करतात,खेकडा पालन in सोलापूर,खेकडा पालन कसे करायचे,दिवटे खेकडा पालन पुणे,खेकडा पालन माहिती 2022,खेकडा पालन शेती व्यवसाय,खेकडा पालन करण्याची पध्दत

crab farming,vertical crab farming,mud crab farming,farming,urban farming,indoor farming,crab farming in india,vertical farming,crab farming box,crab farming at home,farming crabs,farming shorts,farming crabs at home,mud crab farming at home,vertical mud crab farming,vertical mud crab farming india,crabs farming,farming mud crab,how to do crab farming,crab farming business,soft shell crab farming,crab farming technology

source

Leave A Reply

Your email address will not be published.